अंतराळवीर पांढऱ्या आणि नारंगी रंगाचेच सूट्स का घालतात?

अंतराळवीराबद्द्ल अपणाला महित असेलच आज जाणून घ्या फ़क्त पांढरा आणि नारंगी सुट का घालतात अंतराळवीरनासा कोणत्याही प्रकारचे style statement करू इच्छित नाही तर अंतराळवीराच्या पोशाखातील इतर प्रत्येक घटकाप्रमाणे त्यांच्या सूटच्या रंगाचे तार्किक स्पष्टीकरण नासा आपल्याला देते.या वैशिष्ट्यामुळे जर अंतराळवीरांना शोधण्यास शोधमोहीम हाती घ्यायची झाली तर या रंगाच्या पोशाख घातल्याने अंतराळवीरांना शोधणे सोपे जाते.हा सूट pressurized shell ने युक्त असा असतो.

त्यामुळे हा अंतराळवीरांना landing किंवा take off च्या वेळी होणाऱ्या अंतराळयानाच्या अपघातापासून वाचवू शकतो.

अंतराळवीर हे उड्डाणाच्या वेळी (व परत येताना) हे पोशाख घालतात. परंतु एकदा यान कक्षेत पोहोचले की त्यांना दुसरे कपडे घालता येतात. यानाच्या आतमध्ये हवा आणि तापमान नियंत्रित केलेले असते.

त्वचेलगत पाण्यामुळे थंड राहणाऱ्या वस्त्रांचा थर असतो ज्यामुळे उष्णतेपासून बचाव होतो. वरचा थर मजबूत असा दाब नियंत्रित करणारा असतो. यातून प्राणवायूचा पुरवठा होत असतो.

हे EVA सूट ACES सूट्सपेक्षा जास्त जड असतात. यामध्ये तापमान नियंत्रणाची विशिष्ट यंत्रणा असते. श्वासोच्छवासासाठी उपयुक्त अशा प्राणवायूयुक्त हवेची सोय असते. शिवाय स्वच्छ पाण्याचा साठा केलेला असतो.

सौजन्य: डेलि हंट

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply