तुम्ही पाहिलेत का हे विराट कोहलीचे हे १० वायरल फोटो?

विराट कोहली हे नाव सगळ्यांच्या परिचयाचे आहे. भारत आणि विदेशात देखील विराट कोहलीचे लाखो चाहते आहेत. इंडियन क्रिकेट टीमचा तो कप्तान आहे.

विराट कोहलीने जसे इंडियन क्रिकेट टीम ला लीड करायला सुरु केला आणि जसा तो खिलाडी नंबर १ झाला तसाच त्याच्या क्रिकेट च्या करियर विषयी लोकांना जाणण्याची उत्सुकता लागली.

आज आम्ही तुम्हाला विराट कोहलीची लहानपणीचे काही फोटोज दाखवणार आहोत जे इंटरनेट वर खूप वायरल होत आहेत.

विराट कोहलीचे लहानपणीचे फोटोस:

विराट कोहलीच्या या फोटोला पाहिल्यानंतर कोणालाही हा मुलगा खूप आवडेल. तसा तर स्टाईल म्हटल्यानंतर हा मुलगा या बाबतीत अगोदरच सगळ्यांच्या पुढे आहे.

असं तर हा मुलगा सुरुवातीपासूनच खोडकर आहे. कोणीच हे सांगू शकत नाही कि या मुलामध्ये आता देखील काही परिवर्तन झालं असेल. विराट कोहली आज पण तसाच खोडकर आहे जसा तो लहानपणी होता.

विराट कोहलीला घोडेस्वारीचा शौक सुरुवातीपासूनच आहे. आज आपण ते घोडेस्वारीला मनापासून पसंद करतात. शिमलातील हा फोटो हेच सांगतोय.

जो आज हातात बॅट घेऊन क्रिकेटचे स्टेडियम गाजवतोय कधीकाळी तो बंदुकांसोबत खेळत होता. आपण बंदुकीचा शौकीन विराटचा हा फोटो पहा.

विराट कोहलीचा जसा जसा मोठा होऊ लागला तसा तसा तो सावळा होत होता. या गोष्टीचा त्याला खेद वाटत होता. पण काही दिवसानंतर त्याच्या रंगामध्ये बदल होत गेला.

कोहलीला शाळेच्या दिवसापासून क्रिकेटचं वेड लागलं होतं. पण विराट कोहलीला माहित होता कि आपण आपल्या हातात बॅटने चेंडू स्टेडियमच्या बाहेर पाठवू शकतो.

आज जो आशिष नेहरा विराट कोहलीच्या कप्तानी मध्ये खेळत आहेत त्यांनीच कधी काळी विराटच्या शाळेच्या दिवसात एक अवॉर्ड देताना दिसले होते. याच्या पेक्ष्या विराटला मोठे कोणते बक्षीस नसेल.

शाळेच्या दिवसात विराट कोहली त्याच्या अनेक शिक्षकांनी ओळखले होते की हा खेळाडू निश्चितपणे जगामध्ये नाव कमावेल.

सुरुवातीपासून विराट कोहलीला त्याच्या आईबद्दल खूप प्रेम आहे. हा फोटो आतापर्यंत सुमारे 10 दशलक्ष लोकांनी पहिला आहे.

आज लहानपणीचा विराट कोहली टीम इंडियाचा हिरो बनला आहे. जे लोक म्हणतात कि आपली परिस्थिती बदलत नाही त्यांनी नक्कीच विराट कोहलीचे फोटो पाहावेत.

आज लहानपणीचा विराट कोहली टीम इंडियाचा हिरो बनला आहे. जे लोक म्हणतात कि आपली परिस्थिती बदलत नाही त्यांनी नक्कीच विराट कोहलीचे फोटो पाहावेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू. 
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply