ईशाला आठवणार तिचा पुनर्जन्म ! विक्रांतनेच केला राजनंदिनीचा खून

तुला पहाते रे मधील पुढील काही दिवस आपल्यासाठी खुपच एक्साइटिंग असणार आहेत. खुप सारे प्रेक्षक विक्रांत सरंजामेच्या निगेटव्ह शेड मुळे त्यांच्या निगेटिव्ह कैरक्टरमुळे नाराज झाले होते. परंतु तुम्हाला नाराज होण्याची गरज नाही. कारण आपल्याला खुप मज्जा येणार आहे. एक वेगळी कथा असलेला हा शो आहे. काही दिवसात आपल्याला पाहायला मिळेल.

विक्रांत आपल्या प्लॅननुसार म्हणजेच ईशाला राजनंदिनी सिद्ध करण्यासाठी ईशाला राजनंदिनीच्या काहीना काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतील आणि अस भासवण्याचा प्रयत्न करतील की तिच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे.

तुला पाहते रे मध्ये विक्रांत सरांचा प्लॅन आता आपल्या सर्वांना कळला आहे. विक्रांत सर हे ईशालाच राजनंदिनी असल्याचे सिद्ध करतील व त्यानंतर आईसाहेबांची सर्व प्रॉपर्टी हि ईशाच्या नावावर करून, त्यानंतर हि सर्व प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतील. यासाठी ते सर्वांसमोर ईशाला राजनंदिनीच्या सर्व सवयी लावायला सुरुवात करतील.

जेणे करून सर्वाना असा विश्वास पटेल कि ईशा हीच राजनंदिनी आहे किंवा ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. परंतु विक्रांतला अजूनही हे कळले नाही कि ईशा हि खरोखरच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. त्यामुळे जेव्हा विक्रांत या सर्व गोष्टी आणि राजनंदिनीच्या भूतकाळातील गोष्टी ईशाला आठवण करून देईल.

तेव्हा आपोपच ईशाला आपला पुनर्जन्म म्हणजेच राजनंदिनीच आयुष्य आठवत येईल व त्यानंतर तिला सर्व कळेल कि विक्रांतने कश्याप्रकारे राजनांदिंनीचा छळ केला असेल किंवा तिचा मृत्यू होण्यास हि विक्रांतच जबाबदार आहे. ईशाला एकदा का आपला पुर्नजन्म म्हणजेच राजनंदिनीच आयुष्य आठवलं कि विक्रांतला चांगलाच धडा शिकवेल.

मग त्यानंतरच खरी मज्जा येईल. त्यामुळे आता जे काही प्रेक्षक विक्रांत सरांच्या नेगेटिव्ह कॅरेक्टरमुळे दुखी झाले होते, त्यांना दुःखी होण्याची काहीही एक गरज नाही. त्यांनी या मालिकेचा आनंद घेतला पाहिजे कारण खूप वर्षानंतर आपल्याला काही तरी नवीन पाहायला मिळतंय.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply