दोन मिनिटे तुमच्या अंगठ्याला फूंकर मारा आणि पहा काय होईल जादू

आपण स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नेहमी कोणते ना कोणते शॉर्टकट शोधात असतो, मात्र यांचा आपल्याला काहीही फायदा होताना दिसत नाही. नियमित व्यायाम करणं, चांगला व पौष्टिक आहार घेणं आणि चांगली झोप हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. परंतु, सध्याच्या धावपळीच्या जगात आपण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच आपण स्वत:ला संतुलित ठेवण्यासाठी लहान-मोठे शॉर्टकट शोधतं असतो. परंतु हे आरोग्य एकदा गमावले कि सहजासहजी मिळणारा खजाना नाहीये हे आपल्याला समजणं आवश्यक आहे.

आज आम्ही तुम्हाला अशी एक जादू सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या काही मिनिटांमध्ये आरोग्याशी संबंधित फायदे मिळण्यास सुरुवात होईल. चला तर मग पाहूयात काय आहे ही मॅजिक ट्रिक…

ज्यावेळी अस्वस्थ (तणाव) वाटते तेव्हा…

चला आम्ही आता तुम्हाला अशी एक ट्रिक सांगून जी तुमची अस्वस्थता दूर करेल. अनेकदा आपल्याला घाबरल्यासारखं वाटत आणि पोटात गुडगुड होत असते. तुम्हाला जर असा कधी वाटतं असेल तर तुमच्या डाव्या हाताचा अंगठा आपल्या तोंडासमोर ठेवा आणि त्यावर फुंकर मारा.

कमीत कमी २ ते ३ मिनिटांपर्यंत हि प्रकिया केल्यास हळू-हळू तुमच्या शरीरात बदल घडत असल्याचं तुम्हाला जाणवेल आणि नंतर तुमचा शरीर रिलॅक्स होईल. ही एक खुपच चांगली ट्रिक आहे जी तुमच्या उपयोगी पडेल. काही मुलांना परीक्षेपूर्वी होणार असलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी या ट्रिकचा उपयोग करता येईल.

मायग्रेन पेन

तुमचं किंवा तुमच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीचं अर्ध डोक दुखत असेल म्हणजेच मायग्रेनचा त्रास होत असेल किंवा खुपच जास्त डोक्यात वेदना होऊन डोकं दुखत असेल तर तुम्ही एक घरगुती उपाय करू शकता. तुमच्या उजव्या हाताचं अंगठ्याच्या शेजारी बोट आणि अंगठा यांच्यातील मांसला डाव्या हाताच्या अंगठा आणि मधल्या बोटाच्या सहाय्याने दोन मिनिटांपर्यंत दाबून ठेवा. त्यानंतर असल्याचं प्रकारे दुसऱ्या हातावर सुद्धा हाच प्रयोग करा. हा प्रयोग केल्यानंतर काही वेळेतच डोकेदुखी थांबेल आणि तुम्हाला अराम मिळेल.

घसा खराब झाल्यास…

काही कारणाने जर तुमचा घसा दुखत असेल तर तुम्ही काही मध पिता किंवा एखादं घसा नीट होण्याचं औषध घेता. मात्र, या दोन्ही व्यतिरिक्तही असे दोन उपाय आहेत ज्यांच्या प्रयोगाने तुमचा घास दुखणं थांबवता येईल. पहिला उपाय माझे मीठ-पाणी…अर्ध्या कपात कोमठ पाणी घ्या आणि त्यात थोडसं मीठ मिसळा त्यानंतर त्याने गुळल्या करा. तर, दुसरी ट्रिक म्हणजे तुमच्या कानाला हलकासा मसाज करा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.