अशी बोटे असलेली मुलगी आपल्या पतीसाठी ठरते लकी

लग्नासाठी मुलगी पाहायला जाणारे तरुण सामान्यतः जोडीदाराची निवड करताना तिच्या रंगरूप आणि उंचीमध्ये अडकून पडतात. जर तुम्ही सहचारिणीच्या शोधात असाल तर तिच्या बोटांकडेही अवश्य लक्ष द्या. कारण हातावरील हे बोटं सहचारिणीसोबतच तुमच्या भविष्याविषयी बरंच काही सांगू शकतात. समुद्र शास्त्रानुसार जाणून घ्या, बोटांमध्ये दडलेले तुमच्या वैवाहिक सुखाचे रहस्य…

ज्या मुलींची बोटे लांब आणि गोल असतात अशा मुली स्वतः आणि पतीसाठी अत्यंत सौभाग्यशाली असतात.कोमल सरळ आणि गाठरहित बोट असलेल्या मुली वैवाहिक आयुष्यासाठी भाग्यशाली असतात.ज्या मुलींच्या बोटांचा पुढील भाग निमुळता असतो अशा मुली वैवाहिक सुखशांतीसाठी उत्तम मानल्या जातात.

ज्या मुलींचे बोट छोटे असतात ती मुलगी जास्त खर्च करणारी असते अशा मुलींचे आयुष्य खडतर असते.दोन्ही हातांची बोटे एकमेकांना जोडल्यास बोटांमध्ये अंतर दिसले तर अशा मुली मध्यम सुख देतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply