उन्हाळ्याच्या सु्ट्टीत 5000 रुपयांच्या आत इथे होऊ शकेल कूल बजेट ट्रिप

आपलं महिन्याचं बजेट तर बिघडणार नाही ना? या विचारानं अनेकांचे पाय घराबाहेरच पडत नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत 5000 रुपयांच्या आत इथे होऊ शकेल कूल बजेट ट्रिप. उन्हाळ्यात दोन दिवसांसाठी विरंगुळा मिळविण्यासाठी आम्ही तुम्हाला अशी काही थंड हवेची ठिकाणं सांगणार आहोत, ज्याठिकाणी अत्यंत कमी बजेटमध्ये तुम्हाला फिरायला जाता येईल…

कमी बजेटचा विचार केला तर शिमला-कुफरी हे नितांत सुंदर आणि थंडावा देणारं ठिकाण आहे. ज्याठिकाणी तुम्ही पाच हजार रुपयांत सहज दोन दिवस आणि दोन रात्री मनसोक्त घालवू शकता. राहणं, खाणं-पिण्यासह तुम्ही या बजेटमध्ये शिमला फिरू शकता.

मध्य प्रदेशातलं पंचमढी हे थंड हवेचं ठिकाणही उत्तम पर्याय आहे. अत्यंत माफक दरात तुम्हाला याठिकाणी हॉटल रूम बुक करू शकता. इतक्या कमी बजेटमध्ये राहणं, खाणं-पिणं आणि फिरण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.

लो बजेटचा विचार करणाऱ्यांसाठी हिमाचल प्रदेशतलं कसौल हे ठिकाणसुद्धा उत्तम पर्याय आहे. चंदीगढ आणि मनाली यांमध्ये असलेलं हे हिलस्टेशन बॅचलर्सना फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. पीक सीजन नसेल तर हिलस्टेशनला तुम्हाला अत्यंत माफक दरात हॉटेलच्या रूम उपलब्ध होतात.

वरील दिलेली माहिती पूर्णपणे बरोबरच असेल असं नाही. ते लेखकाने वयक्तिक अभ्यास करून मांडलेली माहिती आहे. याचा Bhannatre.com शी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

माहिती स्रोत: News18Lokmat

 

Leave a Reply