सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीच्या लग्नातील शरद पवारांच्या नातवाचे फोटो झाले वायरल

शरद पवारांचे नातू यांचे नातू रोहित पवार यांनी सुपरस्टार रजनीकांतच्या मुलीच्या लग्नात लावली. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दौरे करताना दिसत आहेत. राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीनंतर आता, सिनेस्टार कलाकारांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहत आहेत. रोहित पवार यांनी नुकतेच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या हिच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात मान्यवर आणि सेलिब्रिटींच्या भेटीगाठी घेतल्या.

या लग्न सोहळ्यात टिपलेली काही छायाचित्रे:

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply