…या नोकराला सलमान तर सोडा सलमानचे वडील देखील कामावरून काढू शकत नाही.

दबंग खान, भाईजान अशा विविध नावाने परिचित असलेल्या सलमान खान बद्दल सर्वांनाच माहित आहे. भारतीय सिनेसृष्टीतला सर्वाधिक मानधन घेणारा एक अभिनेता अशी त्याची ओळख आहे. सुपर डुपर हिट चित्रपट देणाऱ्या चार खानांपैकी एक खान म्हणजे सलमान खान. त्याच्या प्रेमप्रकरणा पासून ते त्याच्या ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणा पर्यंत अख्ख्या देशाला माहित आहे. 

सलमानचा बिनधास्तपणा, त्याची स्टाईल, त्याने समाजाला दाखवलेला समाज कार्य त्यामुळे प्रभावित असलेले त्याचे असंख्य चाहते, फक्त भारतातच नाही तर जगभर आहेत. अशा या करोडोंच्या घरात कमवणाऱ्या दबंग खानच्या घरात नोकरांची कसली कमी असेल. अगदी आचाऱ्यांपासून ते साफसफाई कामगार, सलमानच्या पाळीव प्राण्यांचे देखभाल करणारे नोकर देखील आहेत. 

त्यातल्या त्यात सर्वात जवळचा बॉडीगार्ड म्हणजेच शेरा होय. या बॉडीगार्डच्या प्रेमापोटी बॉडीगार्ड नावाचा सुपरहिट सिनेमाही काढला होता. परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल, असा नेमका कोणता नोकर आहे ज्याला कोणीच कामावरून काढू शकत नाही. या नोकराचे नाव गंगाराम असून ज्याला सलमान तर सोडा खुद्द सलीम खान म्हणजे सलमानचे वडील देखील कामालमा यांच्या लग्नात पाठीराखा म्हणून भेटला. सलीम खान तसेच सलमा यांचे लग्न झाल्यापासून ते निरंतर घराची सेवा करतात. सलमा यांचा तर खूप जवळचा विश्वासू नोकर. एके दिवशी सलीम खान यांनी रागाने त्यांना कामावरून काढायचे ठरविले, परंतु सलमानची आई सलमा या सलीम खान यांच्यावर  खूप रागावल्या. याच एका कारणामुळे त्या दिवशीपासून ते आत्तापर्यंत गंगाराम यांना कामावरून काढण्याची कोणीच हिम्मत केले नाही आणि करूही शकत नाहीत.

घरी सलीम खान तसेच सलमा त्यांना गंगाराम असे संबोधतात. परंतु सलमान आणि त्याचे इतर कुटुंब आदराने चाचा असे हाक मारतात. गंगाराम नेहमी आपल्याच कामात व आपल्याच धुंदीत असतात, त्यांच्यावर कुणी रागवत नाही. कारण ते कोणतेच असे काम करायचे ठेवत नाहीत ज्यावर कोणी रागवेल. म्हातारपणात देखील प्रत्येक काम चोख करणे त्यांची खासियत आहे. असे प्रामाणिक आणि असे नशीबवान नोकर फारच कमी पाहायला मिळतात. गंगाराम यांच्या सेवेबद्दल खान कुटुंब ऋणी आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू. 
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com