स्त्रियांनी स्मशानभूमीमध्ये का जाऊ नये?

श्रीमद् भागवत गीतानुसार जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाचा मृत्यू निश्चित आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्ययात्रा काढली जाते आणि अंत्यसंस्कार केले जातात. अंत्ययात्रेमध्ये पुरुष जाऊ शकतात परंतु स्त्रियांना स्मशान घाट वर्जित आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, स्त्रियांना अंत्यसंस्कार ठिकाणी कशामुळे येऊ दिले जात नाही…

स्मशान घाटावर शव जाळले जातात आणि यामुळे तेथील वातावरणात नकारात्मकता पसरलेली असते. अशा ठिकाणी सर्वात जास्त धोका महिलांना असतो, कारण नकारात्मक ऊर्जा कोमल हृदय महिलांवर हावी होऊ शकते. महिलांना मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतो.

हिंदू मान्यतेनुसार अंत्यसंस्कारात सहभागी होणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना आपले केस कापावे लागतात. महिलांचे मुंडन कारणे शुभ मानले जात नाही. यामुळेसुद्धा महिलांना अंत्यसंस्कारात जाणे वर्ज्य आहे.

मान्यतेनुसार, स्मशान घाटावर रडल्याने मृत व्यक्तीच्या आत्माला शांती मिळत नाही. महिलांचे हृदय पुरुषांपेक्षा जास्त कोमल आणि विनम्र असते, यामुळे महिला स्वतःला रोखू शकत नाहीत. यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्यालाही आणखी दुःख होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply