हि आहेत बॉलिवूडमधील सर्वात महागडी लग्ने…

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पोलंडमधील त्या लग्नाबद्दल ज्यांनी बॉलिवूड इतिहासामधील सर्वात महागडे लग्न केले. बॉलिवूडमध्ये असे काही अॅक्टर आहे ज्यांनी आपले लग्न साध्या पद्धतीने केले. आणि काय अॅक्टर आहेत. ज्यांनी खूपच महागडे लग्न केले चला तर बघुयात बॉलिवूड इतिहासातील त्या लग्नाबद्दल.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा यांचा लग्न २०१२ मध्ये झाला. तुमच्या माहितीसाठी सांगायचे तर रितेश देशमुख महाराष्ट्रातील पूर्व मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. या लग्नासाठी २५ करोड रुपये खर्च झाले होते.

सैफ अली खान आणि करीना कपूर

सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नाला खूपच पैसे खर्च झाले आणि सैफ अली खानने सैफ अली खान यांचे हे दुसरे लग्न आहे. या लग्नाला १५ करोडच रुपये खर्च केले.

राहुल शर्मा आणि असिन

असिन साऊथ फिल्म मधील सर्वात पॉप्युलर अॅक्टर आहे. जिने साउथ सोबत बॉलिवूड फिल्ममध्ये सुद्धा आपले नाव कमावले आहे. २०१६ मध्ये तिने राहुल शर्मासोबत लग्न केले. राहुल शर्मा एक मोठे बिझनेसमॅन आहेत. या दोघांनी लग्न केले. या लग्नासाठी २४ करोड रूपये खर्च झाले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply