या मुख्यमंत्र्याने आपल्यापेक्षा 27 वर्ष लहान अभिनेत्रीशी लग्न केले आहे, जाणून घ्या

या मुख्यमंत्र्याने आपल्यापेक्षा 27 वर्ष लहान अभिनेत्रीशी लग्न केले आहे, जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्या मुख्यमंत्र्यांबद्दल ज्यांनी आपल्या वयाच्या २७ वर्षे छोटी असणाऱ्या अभिनेत्रींसोबत लग्न केले. मुख्यमंत्री कर्नाटकचे आहेत आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी हे पद जिंकले होते .सरकार झाल्यानंतर त्यांना कठीण गोष्टींना सामोरे जावं लागले.

भाजपचा पूर्ण सहयोग न मिळाल्यामुळे ते काँग्रेस आणि जेडीएस चे सरकार बनले . आम्ही ज्या मंत्र्यांबद्दल बोलत आहोत त्यांचे नाव कुमार स्वामी आहे आणि त्यांची पत्नी खूपच सुंदर आहे .त्यांच्या पत्नीचे नाव राधिका आहे. आणि त्यां “कन्नड ” चित्रपटांची महशूर अभिनेत्री आहे .

त्यांनी नीला मेघा शामा फिल्मसोबत फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. त्याच्यानंतर काही हिट चित्रपटांमध्ये काम केलेः या दोघांचे अफेअर खूप दिवसांपासून चालू होते.

आणि याची खबर कोणालाच नव्हती .कुमारस्वामी यांचे हे दुसरे लग्न आहे . आणि ते आजही आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहतात . २००६ मध्ये त्यांनी लपून लग्न केले होते. आणि राधिका ही खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे .

तिचे सोशल मीडियावर ती फॉलोवर्सची संख्या सुद्धा जास्त आहे.येणाऱ्या दिवसात राधिकाचे काही चित्रपट येथील हे चित्रपट प्रेक्षकांना आवडतील की नाही हे येणारा दिवसच ठरवेल. परंतु राधिका दिसायला खूपच सुंदर आहे.

वरील दिलेली माहिती पूर्णपणे बरोबरच असेल असं नाही. ते लेखकाने वयक्तिक अभ्यास करून मांडलेली माहिती आहे. याचा Bhannatre.com शी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : bhannatre.com@gmail.com

Leave a Reply