‘हे’ बाबा २० वर्षांपासून केवळ ‘वाळू’ खाऊन जगत आहेत

‘हे’ बाबा २० वर्षांपासून केवळ ‘वाळू’ खाऊन जगत आहेत

आंध्र प्रदेशातील कालसापडू, कडप्पा परिसरातील एक व्यक्ती वाळू अन्न म्हणून खात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. २० वर्षांपासून तो अन्न म्हणून वाळू खात आहे. एक दिवसही त्याने जेवण घेतलेले नाही. वाळूशिवाय ते १ कप चहा, कॉफी किंवा थंड पेय घेतात. नुक्कला शिव कोटेश्वर राव असे या बाबाचे नाव आहे.

‘भात किंवा इतर सामान्य जे अन्न पदार्थ खातात, ते पदार्थ खाल्ले तर जगणार नाहीत. तसेच, त्यांना कोणतेही काम करणे किंवा साधे चालणेही जमणार नाही. वाळू हे  त्यांच्यासाठी चांगले अन्न आहे. आतापर्यंत त्यांना कोणतीही आरोग्य समस्या नाही,’ असे या बाबांनी म्हटले आहे. ‘त्यांचे बहुतेक वेळा पोथुलुरी वीरब्रह्मेन्द्र स्वामी मंदिर येथे वास्तव्य असते. एखादी संस्था किंवा व्यक्तीने त्यांना मदत केली, दान केले तर तो पैसा ते गरिबांना देतात,’ असे तेथील लोकांनी सांगितले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते

Leave a Reply